समस्येचे मूळ कारण न जाणल्याने दिशाहीन झालेल्या समाजमनाला मार्ग केवळ धर्मच दाखवू शकतो !