अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे केवळ पारायण करू नये; तर वाचन कृतीत आणणे महत्त्वाचे !
अध्यात्म हे कृतीत आणणे महत्त्वाचे असते, उदा. पोहायचे कसे, याची कितीही माहिती वाचली, तरी प्रत्यक्षात पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्म कृतीत आणल्यावरच ते खरे आत्मसात होते.