आसाम येथील श्री. अमित बर्मन यांना आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेची अनुभूती !

मी कधी भगवंत पाहिला नाही; परंतु मला भगवंताला पहाण्याची इच्छा होती. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर ‘भगवंत कसा असतो ?’, हे मी अनुभवले. त्यानंतर माझे अनुसंधान चालू झाले. परात्पर गुरुदेवांना पाहिल्यावर कुणाचेही अनुसंधान चालू होईल.

जून २०२१ पासून कु. मधुरा भोसले यांना मिळालेल्या ज्ञानाच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांच्याकडून पूर्वीप्रमाणे श्रीकृष्णाऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा उल्लेख होण्याचे कारण

इतरांची आध्यात्मिक प्रगती होतांना ते गुरूंकडून देवाकडे जातात, तर मधुराची प्रगती होतांना ती श्रीकृष्णाकडून माझ्याकडे येत आहे.

पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर (वय ९० वर्षे) यांनी त्यांचे चुलत आजोबा स्वरलिपीकार पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या गायनाची सांगितलेली वैशिष्ट्ये

साधना म्हणून ‘संगीत’ जगणारे काही आदर्श संगीत कलाकार !

ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला गोवा राज्य आणि सोलापूर (महाराष्ट्र) येथे समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूत झालेले सात्त्विक (दैवी) पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

एखाद्या वास्तूत रहाणार्‍या व्यक्ती, तसेच त्यांचे कार्य सात्त्विक असल्यास ती वास्तू आणि तिची भूमी यांत सात्त्विकता निर्माण होते. अशा वास्तूच्या भूमीत ‘ॐ’सारखी शुभचिन्हे उमटतात.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘मी एस्.एस्.आर्.एफ्.चा एक घटक आहे’, याचा मला पुष्कळ अभिमान आहे. माझ्या मनातील भावना मी समाजात कोणाशीही व्यक्त करू शकत नाही; मात्र मी तुमच्याकडे त्या व्यक्त करू शकतो.’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी गुरुकार्याचे अनेक उत्तराधिकारी अप्रत्यक्षपणे नियुक्त केलेले असणे

गुरु किंवा संत यांनी ‘कार्याचे उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त केल्यावर साधकांनी त्या कार्याचे दायित्व सांभाळण्याविषयी मनात शंका बाळगू नये !

प.पू. रामानंद महाराज यांनी वर्णिलेली प.पू. भक्तराज महाराज यांची महानता !

प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी  भजनांतून गुरूंचे महत्त्व सांगणे, गुरूंप्रती दृढ विश्वास असणे’ आदींच्या माध्यमातून गुरूंची महानता वर्णिली आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले ‘गुरूंचे आध्यात्मिक उत्तराधिकारी’ बनण्याच्या पद्धतीतील साम्य !

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले ‘गुरूंचे आध्यात्मिक उत्तराधिकारी’ बनण्याच्या पद्धतीतील साम्य !

सनातनच्या आश्रमात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या एकसारख्याच असणार्‍या छायाचित्रांच्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे

प.पू. भक्तराज महाराज यांचे गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील छायाचित्र यांकडे पाहून साधकांना जाणवलेली सूत्रे …