श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मोगरा यांचा दैवी संबंध अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमात यायच्या कालावधीतच तेथील मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली रामनाथी आश्रमात येण्याचा जो दिनांक निश्चित ठरायचा, त्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून मोगऱ्यायाच्या झाडाला कळ्या येऊ लागायच्या. कळ्या इतक्या लागायच्या की, झाडावर कळ्याच कळ्या दिसायच्या. कुंडीतील ते मोगऱ्याचे छोटेसे झुडुप कळ्यांनी बहरायचे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’

माया आणि अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर काढून साधकाला परमार्थाच्या प्रगतीपथावर नेणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

नारदमुनींप्रमाणे साधकाला मायेतून बाहेर काढून अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाणार्‍या आणि परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवणार्‍या सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) !

मी साक्षीभावाने पाहू शकले, असे माझ्या जीवनातील काही प्रसंग पुढे दिले आहेत.

सर्वांशी सहजतेने वागणारे आणि साधकांची निरपेक्षपणे काळजी घेणारे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

ते दोघे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझी घेतलेली काळजी यांमुळेच मी इतकी वर्षे आश्रमात राहू शकले. ते दोघेही संत होण्यापूर्वीचे काही अनुभव आणि त्रासामध्ये देवाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझी घेतलेली काळजी येथे दिली आहे.

सनातनच्या फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातून त्यांची ‘साधकांनी घडावे’ या संदर्भात दिसून असलेली तळमळ !

१२.७.२०२० या दिवशी आपण फोंडा (गोवा) येथील संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (सुमनमावशी) यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, याची साधकाला आलेली प्रचीती !

महर्षींच्या आज्ञेनुसार तिरुपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरणे आणि त्या कालावधीत पुष्कळ थकवा असूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘शारदादेवी’ यांच्या चरित्राचे वाचन करत असणे

कु. श्रद्धा लोंढे

महाप्रसाद ग्रहण करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेली सुगंधाची अनुभूती

महाप्रसादापूर्वी प्रार्थना करतांना ‘या विश्वात केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधिका दोघेच असून दोघांमध्ये सुगंधाची देवाण-घेवाण होत आहे’, असे साधिकेला जाणवणे

विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य केल्यावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) हिला झालेले त्रास आणि आलेल्या विविध अनुभूती

एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !