हिंदु संस्कृतीची प्राचीनता !

२०२४ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२६ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.

गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !

गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते.

सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र

हिंदु धर्मातील हिंदु सण, उत्सव आणि व्रते यांविषयी धर्मशास्त्र शिकवणारा सनातनचा ग्रंथ !

सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा

‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’

शारीरिक सेवा करतांना शरिराच्या समवेत मनानेही सेवा होत असल्याने त्रासदायक शक्तीचे आवरण गतीने न्यून होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा !

‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा.

गुढीपाडव्याला घरोघरी ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ उभारा !

सध्या हिंदूसंघटन आणि हिंदु पुनरुत्थान यांचे प्रतीक असलेला अन् भारतात लक्षावधी जागृत हिंदूंकडून मान्यता पावलेला ‘कुंडलिनी-कृपाणांकित हिंदुध्वज’ झोपडीपासून राजवाड्यापर्यंत सर्वत्र उभारला जावा.’

मांसाहार करणारे प्राणी आणि मनुष्य यांच्या शरीररचनेतील भेद

शास्त्रीयदृष्ट्या बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की, मांसाहार करणार्‍या प्राण्यांची शरीर रचना भिन्न आहे. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारी प्राण्यांसारखी आहे.

शेळ्या देतांनाच त्या रोगग्रस्त आहेत, हे कसे कळले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करा !

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील शेतकर्‍यांना ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून शेळ्या आणि बकरे यांचे वाटप करण्यात आले होते; मात्र यातील काही शेळ्यांचा मृत्यू झाला.