नवी मुंबईत भव्य तिरंगा दुचाकी फेरी !
नवी मुंबई भाजपच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीत सहस्रावधी राष्ट्र्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नवी मुंबई भाजपच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भव्य तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीत सहस्रावधी राष्ट्र्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
मिरज ट्रस्ट आणि ब्राह्मण परिवार महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानातून ‘श्रीमंत नारायणराव तात्यासाहेब करिअर डेव्हलपमेंट सेंटर’च्या अभ्यासिकेचे उद्घाटन मिरज येथे झाले.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदर्यांत शिरून महिला अंमलदारांनी थेट हातभट्ट्यांवर धाडी घातल्या. त्यांना कुर्हाड, पहार आदी साहित्य देण्यात आले होते.
पाकिटांमध्ये दीड कोटी रुपयांचे हिरे लपवून आणणार्या रझा अश्रफ मन्सुरी याला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकार्यांनी विमानतळावर पकडले.
वर्ष २००६ पासून कारागृहांमध्ये अपुरी पदे तशीच !
शिक्षकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
येथील धामणसई स्मशानभूमीत आणि शाळेत गुप्तधनासाठी काळी बाहुली, लिंबू, सुई, हळद-कुंकू, फुलांची विचित्र मांडणी करून मांत्रिकांनी गळ्यात कवट्यांची माळ घालून ‘ओम फट् स्वाहा’ मंत्रजप केला.
मुंबई आणि पेण येथील श्री गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात नागपूर येथे येतात. आखीव रेखीव आणि आकर्षक असल्याने त्या मूर्ती भाविक विकत घेतात; मात्र गेल्या काही वर्षांत शहरात शाडूच्या (मातीच्या) मूर्तींची मागणी वाढली आहे
नागरिकांना घरांऐवजी रहावे लागत आहे ‘पोल्ट्री फार्म’मध्ये !
१३ ऑगस्टला सायंकाळी जुहू चौपाटी येथे ६ पर्यटकांना साडेसात ते आठ या काळात जेलीफिशने दंश केला. त्यांना त्रास होऊ लागल्याने कूपर रुग्णालयात भरती करावे लागले.