१८ फेब्रुवारी : सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org चा वर्धापनदिन !
सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org चा आज वर्धापनदिन !
सनातन संस्थेचे संकेतस्थळ Sanatan.org चा आज वर्धापनदिन !
माघ पौर्णिमा ही आदिशक्तीच्या म्हाळसादेवीच्या अवतार कार्याचे स्मरण करून देते. त्यानिमित्ताने तिची कथा, तिने केलेले कार्य आणि तिच्या नावाचा अर्थ येथे देत आहोत.