
बीजिंग (चीन) – तैवान आणि चीन यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. येथील समुद्रात चीनने सैन्य सराव चालू केला आहे. या सरावाच्या नावाखाली चीनच्या सैन्याने तैवानला वेढा घातला आहे. चिनी सैन्याने तैवानच्या समुद्र सीमेवर लांब पल्ल्याच्या रॉकेटचा मारा केला. या सरावांच्या वेळी चिनी सैन्याने तैवानला वेढा घालून त्याच्या मुख्य बंदरांना रोखण्याचा सराव केला.
China–Taiwan Tensions Escalate 🚨
Chinese forces fire rockets near Taiwan’s maritime border.
Calling it an “internal matter,” China continues open intimidation.
How long will the world stay silent as expansionist China threatens Taiwan? 🌏⚠️#Geopolitics
PC: @EquiBharat pic.twitter.com/XgHOMZp260— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 31, 2025
(म्हणे) ‘तैवानचे सूत्र आमचा अंतर्गत विषय !’ – चीनची दादागिरी
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, तैवानचे सूत्र चीनचा अंतर्गत विषय आहे आणि तो चीनच्या मुख्य हितसंबंधांचा केंद्रबिंदू आहे. तैवानच्या सततच्या चिथावणीखोर कृती आणि अमेरिकेच्या तैवानला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र विक्री यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही निश्चितच ठामपणे विरोध करू आणि प्रतिकारही करू. कायद्यानुसार तैवानचे संपूर्ण एकीकरण साध्य करणे आणि आमच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे अन् प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय आहे जे आम्ही पूर्ण करणार.
संपादकीय भूमिकाविस्तारवादी चीनला कोण रोखणार ? |
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत