#Shankhanad Mahotsav Delhi : ‘संकल्प रामराज्याचा’ या हिंदी भाषेतील सनातनच्या ग्रंथाचे लोकार्पण !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून पू. संजीवकुमार, श्री. अभय वर्तक, श्री. उदय माहुरकर, डॉ. सुरेश चव्हाणके, श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, श्री. कपिल मिश्रा, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १३ डिसेंबर या दिवशी मान्यवरांच्या शुभहस्ते गोवा येथे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’वर आधारित ‘संकल्प रामराज्याचा’ या हिंदी भाषेतील सनातनच्या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.