मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण

ठाणे – मुंब्रा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेले विशाल डोळस आणि समर यादव या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अभियंत्यांचे अधिवक्ता आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. अभियंत्यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले, ‘‘हा अपघात गर्दीमुळे झाला असून अभियंत्यांची कोणतीही चूक नाही.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !