
कानपूर (उत्तरप्रदेश) – आचार्य महामंडलेश्वर आणि जुना आखाड्याचे पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांची २१ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली आणि आशीर्वाद दिले. या वेळी सुप्रसिद्ध उद्योजक आणि ‘गोल्डी मसाले’ या आस्थापनाचे मालक श्री. सुरेंद्र गुप्ता, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२६’ भेट म्हणून देण्यात आले.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड