
श्री. मनोज ए., बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रमातील प्रत्येक कक्षाचे वातावरण अतिशय उत्साही आहे.
आ. आश्रमातील प्रत्येक कोपरा अत्यंत स्वच्छ आणि आरोग्यदायी आहे. ‘घरी स्वच्छता कशी ठेवायला हवी ?’, याचे प्रात्यक्षिकच मला या भेटीच्या वेळी मिळाले.
इ. ‘आश्रमातील साधक अत्यंत भक्तीभावाने आणि साधकवृत्तीने सेवा करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.’
(१५.९.२०२५)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
Kajal Hindusthani : प्रखर हिंदुत्वनिष्ठ काजल हिंदुस्थानी यांनी रामनाथी, गोवा येथील ‘सनातन आश्रमा’ला दिली सदिच्छा भेट !
विहिंपचे कार्य स्थुलातील, तर सनातनचे सूक्ष्मातील ! – अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद
वृंदावनचे परम गोभक्त संत गोपेश कृष्णदास महाराज यांची गोव्यातील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !