सैन्याने काम थांबवून भूमी कह्यात घेतली !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील जुबली हिल्स मतदारसंघात असणार्या रहमतनगरमध्ये २२ सहस्र ५०० चौरस फूट भूमी तेलंगाणा वक्फ बोर्डाने वक्फची भूमी घोषित करून तेथे कब्रस्तान बांधण्याची प्रक्रिया चालू केली; मात्र ही भूमी भारतीय संरक्षण दलाची असल्याने सैन्याने हे काम थांबवले आणि भूमी कह्यात घेतली. या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला कब्रस्तानासाठी अनुमती दिली होती.
🚨 Congress Govt in Telangana gave Army land to Muslims for a cemetery on the eve of a by-election — a clear vote-bank move.
🪖 Army halted the work & reclaimed the land.
Once again proven — Congress runs like a Pakistani regime. From Waqf land transfers to opposing Waqf law &… pic.twitter.com/kSengmg9nX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2025
सैन्याने सांगितले की,
ही भूमी संरक्षण विभागाची मालमत्ता आहे आणि वक्फ बोर्डाशी याचा काही संबंध नाही. या भागात कोणत्याही अतिक्रमणाला रोखण्यासाठी सैन्याने कारवाई चालू केली आहे.

काँग्रेस मतपेढीच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते !
भाजपचे म्हणणे आहे की, जुबली हिल्स पोटनिवडणुकीपूर्वी स्वतःच्या मतपेढीला खुश करण्यासाठी काँग्रेस सरकारने मुसलमानांसाठी सैन्याची ही भूमी उपलब्ध करून दिली. भूमीचे वक्फ बोर्डाला हस्तांतरण, संसदेत वक्फ कायद्याचा विरोध आणि आता सैन्याची भूमी बळकावणे, या सर्व गोष्टी काँग्रेस मतपेढीच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते, हे दाखवतात.
संपादकीय भूमिका‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’, हे प्रत्येक वेळी दिसून येते, तेच ही घटना सांगते ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !