शिर्डीच्या साईबाबा मंदिराप्रमाणे विकास करणार !

मुंबई – सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट १०० कोटी रुपयांना शेजारील राम मॅन्शन इमारत खरेदी करणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात १ सहस्र ८०० चौ. मी. अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. या परिसरात शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या धर्तीवर दर्शन कॉम्प्लेक्स, प्रसाद कक्ष, स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. यासाठी सरकारची मान्यता मिळाली आहे. रहिवाशांना बाजारभावाच्या दुप्पट रक्कम देण्याची सिद्धता असल्याचे समजते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !