२५ सप्टेंबरला विशेष अधिवेशन

पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा विधानसभेचा नवा सभापती निवडण्यासाठी पितृपक्षानंतर २५ सप्टेंबर २०२५ या दिवशी सकाळी ११.३० वाजता विशेष अधिवेशन होणार आहे, अशी अधिसूचना राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी प्रसारित केली आहे. सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी त्यांचीच निवड होईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. सभापती रमेश तवडकर यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांनी सभापतीपदाचे त्यागपत्र दिले होते. त्या जागी आता नवीन सभापतींची निवड करण्यात येईल.
कामोठे येथे भटक्या कुत्र्याचे १० जणांवर आक्रमण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
पुणे शहरात १९ जुलैला ‘श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव’ !
आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती ! – राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
आषाढी यात्रा कालावधीत आजपासून २४ घंटे दर्शन व्यवस्था !
आषाढी वारी मार्गावर महाअन्नदान सेवेत सहभागासाठी आवाहन !