फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – फिरोजाबाद जिल्ह्यातील कोटला चौकाजवळील कावड मार्गावर २० जुलैला संध्याकाळी उशिरा मांसाचे तुकडे सापडल्याने तणाव निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने त्या मार्गाची स्वच्छता करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलीस अधिकारी संजुल पांडे यांनी सांगितले की, काही समाजकंटकांनी कोटला चौकावरील उड्डाणपुलावरून मांसाचे तुकडे असणारी पिशवी खाली रस्त्यावर फेकली होती. या घटनेच्या अन्वेषणासाठी २ विशेष पथके नेमण्यात आली आहेत आणि आजुबाजूच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली जात आहे.
संपादकीय भूमिकाहे अज्ञात कोण असणार, हे वेगळे सांगायला नको ! अशांच्या धार्मिक यात्रेत कुणी त्यांच्यासाठी निषिद्ध असणार्या प्राण्याच्या मांसाचे तुकडे फेकले, तर काय होईल ? हिंदू सहिष्णु असल्याने त्याचा सातत्याने आणि वर्षानुवर्षे गैरफायदा घेतला जात आहे ! |

इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court