
मुंबई, १० जून (वार्ता.) – वर्ष २०२७ पासून प्रारंभ होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याला लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेने मलनि:सारण प्रकल्प सिद्ध केला आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असून यासाठी १ सहस्र ४८२ कोटी ९५ लाख रुपये इतका व्यय असणार आहे.
या निधीतील १ सहस्र ३८ कोटी ७ लाख रुपये राज्यशासनाकडून देण्यात येणार आहेत, तर उर्वरित ४४४ कोटी ८८ लाख रुपये कंत्राटदाराने उभारावयाचे आहेत. हा प्रकल्प पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने सिद्ध करण्यात येणार आहे. २५ वर्षांची देखभाल आणि दुरुस्ती यांचा व्यय पकडून या प्रकल्पाचा एकूण व्यय २ सहस्र ६३२ कोटी ९५ लाख रुपये इतका व्यय असणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !