
कांगडा (हिमाचल प्रदेश) – कांगडा जिल्ह्यात सनौर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात एक मोर्टार बाँब आढळला. एका वाटसरूला हा बाँब दिसल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर बाँबशोधक आणि नाशक पथकाने हा बाँब निकामी केला. हा बाँब कोणत्या देशाचा आहे ? आणि तो तिथे कसा पोचला ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याची चौकशी करत आहेत.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !