
मुंबई – बदलापूर येथील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट या दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा केली आहे. महिला आणि युवती यांच्यावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांनी या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !