सप्टेंबर २०२४ पासून प्रशिक्षण चालू होणार

मुंबई – युवतींवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील सर्व महाविद्यालयांमध्ये, तर राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार, अशी घोषणा कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सप्टेंबर २०२४ पासून हे प्रशिक्षण चालू करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमाच्या वेळी २१ ऑगस्ट या दिवशी मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !