
कोल्हापूर – माजी आमदार के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी (मद्यनिर्मिती उद्योग) प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून अचानक पडताळणी करण्यात आली. प्रकल्पात असलेल्या त्रुटींविषयी ही पडताळणी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !