नीतीमत्ता रसातळाला गेल्याचेच लक्षण !

अमरावती – येथील तिवसा भागात ८ वर्षांच्या मुलीवर ६५ वर्षीय गणेश कोहळे या वृद्धाने लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित मुलीचे आई-वडील कामासाठी शेतात गेले होते. शेतातून ते दुपारी १ वाजता घरी आले. तेव्हा ती रडत होती; पण त्या दिवशी तिने काहीच सांगितले नाही. दुसर्या दिवशी तिने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !
तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर येथे आंतरजिल्हा शस्त्र तस्करीची यंत्रणा उद्ध्वस्त; १० आरोपींना अटक
दाबोळी येथे दीड कोटी रुपये किमतीचे पेट्रोल कह्यात
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद