शकीला मुजावर यांच्यावर गुन्हा नोंद
साजणी (जिल्हा कोल्हापूर) – येथील अवैध फटाका निर्मिती कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून १ लाख ६९ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शकीला महंमदशफी मुजावर हिच्यावर अवैधरित्या फटाके बनवणे आणि स्फोटक द्रव्य बनवण्याचे काम चालवणे अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी अधिक पडताळणी केली असता त्यांना या कारखान्याच्या जवळच असलेल्या अन्य एका साठाकेंद्रात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियिम पावडर, अर्धा पोते गंधक, वजनकाटा, लोखंडी चाळणी आणि फटाके आढळून आले.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !