गर्भवती झाल्यावर गर्भपाताची औषधे दिल्याने मुलीची प्रकृती बिघडली !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे एका १४ वर्षीय मुलीचे गेल्या ४ महिन्यांपासून लैंगिक शोषण करणार्या सोनू हाफिज या मौलानाला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघड झाली होती. हाफिज याने या मुलीला गर्भपाताची औषधे दिली होती. यामुळे तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करावे लागले होते.
पीडित मुलगी एक गरीब कुटुंबातील आहे. या कुटुंबाच्या घरासमोरच हाफिज रहातो आणि तो एका मशिदीत मौलाना आहे. तो या मुलीला खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याचे आमीष दाखवून घरी बोलवायचा आणि तिचे लैंगिक शोषण करायचा. विरोध केला असता, त्याने संपूर्ण कुटुंबालाच जिवे मारण्याची धमकी दिली होती.
संपादकीय भूमिकाअशा वासनांध मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची, भरचौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्यासारखी कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड