
नाशिक – त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे नाशिक लोकसभेसाठी उमेदवार म्हणून दिले आहेत. सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे श्रीराम शक्तिपीठ संस्थान आणि पंचायती आखाडा निरंजन आखाड्याचे महंत आहेत.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !