
नाशिक – भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे. सीरियामध्ये रहाणारी महिला रबिया उपाख्य उम ओसामाला तो पैसे पाठवत असल्याची माहिती आतंकवादविरोधी पथकाने दिली. त्याच्या घरातून ७ भ्रमणभाष, १ लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत आतकंवादविरोधी पथकाची कोठडी देण्यात आली आहे.
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश