चंद्रपूरचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले !

चंद्रपूर – अयोध्या येथील मंदिरात श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने चंद्रपूर येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने भक्ती महोत्सव पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव सातासमुद्रापार पोचवण्याचा विश्वविक्रम केला आहे, तर २० जानेवारी या दिवशी चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राला ३० सहस्र दिव्यांनी प्रकाशमय केल्याने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चंद्रपूरचे नाव नोंदवले गेले आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !