‘अप्पाने (सद्गुरु अप्पाकाका, परात्पर गुरु डॉक्टरांचे मोठे भाऊ सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले) वेद, उपनिषदे आणि अन्य धर्मग्रंथ या सर्वांचा पूर्वीपासूनच पुष्कळ अभ्यास केला आहे. त्याला संस्कृतही येते. त्यामुळे त्याने अभ्यास करून बरीच सूत्रे लिहून काढली आणि ती आपल्याला दिली.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले