
नवी देहली – देहली आणि एन्.सी.आर्. भागात ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.६ इतकी मोजण्यात आली. याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाचे धक्के नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !