खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची भारताला धमकी

नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी आणि ‘सिख फॉर जस्टिस’ या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने एका व्हिडिओ प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे. त्याने म्हटले आहे की, १९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी कुणीही एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नये, अन्यथा त्यांच्या जिवाला धोका असेल. या दिवशी जागतिक नाकेबंदी असेल आणि तुमचा जीव धोक्यात पडू शकतो. देहलीतील इंदिरा गांधी विमानतळ बंद ठेवले जाईल आणि त्याचे नावही पालटले जाईल. याच दिवशी भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आहे.
सौजन्य इंडिया टूडे
संपादकीय भूमिकाअमेरिकेत राहून अशा प्रकारच्या धमक्या देऊन प्रसिद्धीत रहाणार्या पन्नूला भारताच्या कह्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे का केली जात नाही ? |
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !