भूज येथे राष्ट्रीय मंडळाची ५ नोव्हेंबरपासून बैठक !

नागपूर – लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत भूज (गुजरात) येथे होणार आहे. २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिर लोकार्पण सोहळ्यासह सरसंघचालकांच्या ‘दसरा उत्सव’ भाषणातील सूत्रांच्या कार्यवाहीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !