
कोल्हापूर – उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांना ‘सनातन पंचांग २०२४’ भेट देण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. निखिल मुंबारकर आणि त्यांच्या पत्नी सौ. अमृता मुंबारकर-ठोमके उपस्थित होत्या. आमदार जयश्री जाधव यांनी पंचांग पाहून समाधान व्यक्त केले.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री