चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा देतांना अंनिसकडून हिंदु धर्माचा अपमान !

मुंबई – चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी कोट्यवधी भारतीय नागरिकांनी प्रार्थना केली, तसेच जगभरातील अनेक देशांनी चंद्रयान-३ मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही इस्रोला शुभेच्छा देतांना नेहमीप्रमाणे हिंदु धर्माचा अपमान करून हिंदूंच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात अंनिसने फेसबुकवर दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, चंद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी पूजा, तंत्र, होम हवन उपयोगी ठरणार नसून अचूक तंत्रज्ञानच ही मोहीम यशस्वी करू शकेल.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मावर टीका करण्यात धन्यता मानणार्या अंनिसकडून याहून दुसरी अपेक्षा ती काय ? |
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास