
तुर्भे (नवी मुंबई) – येथे दुकानासमोर रिक्शा उभी केल्याचा राग आल्याने दिनेश मौर्या यांनी रिक्शाचालक दिनेश चव्हाण यांच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकला. चव्हाण यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !