नाशिक – काही वर्षां पूर्वी आमदार बच्चू कडू यांना नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारल्याप्रकरणी त्यांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकार्यांसमवेत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ५ सहस्र रुपयांचा दंड आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती; मात्र
या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.