६ नोव्हेंबर : सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा ५९ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा ५९ वा वाढदिवस

१० एप्रिल २०२२ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.