२८ जुलै : सनातनच्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पणजी (गोवा) येथील सनातनच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा आज ९५ वा वाढदिवस

२५.५.२०१४ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.