६ नोव्हेंबर : सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा ७७ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

लांजा येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांचा आज ७७ वा वाढदिवस

१ ऑगस्ट २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

(पू.) श्रीमती माया गोखले

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.