६ नोव्हेंबर : सनातनच्या ११३ व्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांचा ९० वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

बेळगाव येथील सनातनच्या ११३ व्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित यांचा ९० वा वाढदिवस

१७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.