
मुंबई – राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ? राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत का ?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात वरील वक्तव्ये करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !