

आगरा (उत्तरप्रदेश) – हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापासून गावस्तरापर्यंत पोचलेली ही दौड आता उत्तरप्रदेशमध्येही चालू झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासात आगरा आणि तेथील लाल किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. अशा लाल किल्ल्यावर या वर्षी आगर्यातील काही धारकर्यांनी दुर्गामाता दौड चालू केली आहे. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने हा अत्यंत अनोखा आणि विशेष उपक्रम सर्वांना नवरात्रीमध्ये प्रतिदिन सकाळी पहायला मिळत आहे. मराठा समाजाचे प्रमुख श्री. विनोद पोळ आणि अन्य धारकरी प्रतिदिन या दौडीमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन