१३ ऑगस्ट : सनातनच्या ११२ व्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांचा ३४ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सोलापूर येथील सनातनच्या ११२ व्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांचा आज ३४ वा वाढदिवस

२८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (कु.) दीपाली मतकर

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.