कोटी कोटी प्रणाम !
संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा आज ६४ वा वाढदिवस
३ जून २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांचा साधनाप्रवास लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
उद्या गुरुपौर्णिमा
२८ जुलै : सनातनच्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
२७ जुलै : कल्याणस्वामी यांची पुण्यतिथी
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक