
वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी आचार्य श्री संजीव कपिल यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगून आशीर्वाद घेतले. सनातन संस्थेचे आध्यात्मिक स्तरावर चालू असलेले कार्य पाहून आचार्यांनी समाधान व्यक्त केले आणि या धर्मकार्याला आशीर्वाद देत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !