
ठाणे, १९ जुलै (वार्ता.) – भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना खान यांच्यावर १७ जुलैच्या रात्री ११ वाजता मीरारोड परिसरात २ अज्ञात इसमांनी दुचाकीवरून येऊन जीवघेणे आक्रमण केले. आक्रमणकर्त्यांनी सुलताना यांची चारचाकी थांबवली आणि सुलताना यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आक्रमण केले. यात त्या गंभीर घायाळ झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. आरोपी पसार झाले आहेत.
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह