हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्‍या दैनिकांचा मांस ठेवण्यासाठी वापर

तालिब हुसेन याचे पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण

संभल (उत्तरप्रदेश) – येथे एका हॉटेलमध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे छापण्यात आलेल्या वर्तमानपत्रांचा वापर मांस ठेवण्यासाठी करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस हॉटेलचालक तालिब हुसेन याला असे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्याकडे गेले असता त्याने पोलिसांवर धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

  • मुसलमान नेहमीच शस्त्रसज्ज असतात आणि आक्रमण करतात ! पोलिसांवर आक्रमण करण्यास न घाबरणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
  • पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून शिरच्छेद करण्याची धमकी देणारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करतात, तेव्हा इस्लामी देश, त्यांची संघटना, भारतातील मुसलमानांचे धार्मिक नेते तोंड का उघडत नाहीत ?