
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या झोपेच्या खोलीमध्ये गोपनीय कॅमेरा बसवतांना एका कर्मचार्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. इम्रान खान यांची हेरगिरी करण्यासाठी हा कॅमेरा बसवण्यात येत होता. इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात आहे.
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !