
जयपूर (राजस्थान) – काश्मीरमध्ये १३ दिवसांपूर्वी जिहादी आतंकवाद्यांनी मूळचे राजस्थान येथील रहिवासी असलेले काश्मीरमधील बँक व्यवस्थापक विजय यांची हत्या केली होती. त्यांची हत्या करणार्या २ जिहादी आतंकवाद्यांना शोपिया येथे सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले. हे आतंकवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. एकाचे नाव जान महंमद लोन, तर दुसर्याचे नाव तुफैल गनी आहे.
J&K: Terrorist who shot bank manager in Kulgam, killed in Shopian encounter#Breaking #JammuKashmir #Shopian #Encounter | @Akshita_N @ashraf_wani pic.twitter.com/rNBgc9fUvH
— IndiaToday (@IndiaToday) June 15, 2022
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये एकाही हिंदूची हत्या होणार नाही, तसेच हिंदूंचे पुनर्वसन होईल, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रथम आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केले पाहिजे ! |
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Calamity : हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी