
मंगळुरू (कर्नाटक) – हिजाबबंदीला विरोध केल्याच्या प्रकरणी मंगळुरूस्थित महाविद्यालयाने २४ विद्यार्थीनींना निलंबित केले. निलंबित केलेल्या सर्व उप्पिनंगडी सरकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. या विद्यार्थीनींवर महाविद्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ७ विद्यार्थीनींना निलंबित करण्यात आले होते. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्या पत्रकारांवर त्यांनी आक्रमणही केले होते.
#Karnataka | 24 female students of the Government First Grade College in Uppinangady have been suspended till Saturday for wearing hijab to class despite repeated warnings.
More updates here. #Bengaluru #hijab https://t.co/MwiDoSNVUz
— Express Bengaluru (@IEBengaluru) June 7, 2022
कर्नाटक सरकारने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करणे अनिवार्य केले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरवला आहे.
संपादकीय भूमिकाआता अशा विद्यार्थीनींना कुणी कट्टरतावादी का म्हणत नाही ? |
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !