पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटकाळाच्या दृष्टीने स्वतःची पूर्वसिद्धता करण्यास, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचे ग्रंथ !

जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड

 

 • २०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी विवेचन
 • ४८ रंगीत चित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय
 • शेतकरी आणि शहरातील नागरिक यांनाही उपयुक्त अशी माहिती
 • दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या १०० हून अधिक विकारांवर उपचार
 • ‘लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात’, याची माहिती

औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?

 • लागवडीसाठी उपयुक्त असलेली सेंद्रिय खते आणि कीटकनाशके
 • वनस्पतींच्या लागवडीसाठी जुन्या ‘टायर्स’ची उपयुक्तता
 • मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी भूमीसंदर्भातील उपयुक्त सूत्रे
 • औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात आणि कुंड्यांमध्ये लावण्याविषयीचे मार्गदर्शन
 • रोपवाटिकेची सिद्धता
 • औषधी वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची काढणी आणि साठवण
 • वनस्पतींच्या रोगांवर आध्यात्मिक यंत्रे आणि मंत्र यांद्वारे उपाय

सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

संपर्क : ९३२२३१५३१७